चित्रपट आणि संगीत इंडस्ट्री मधील पाहुणे गायक अमित कुमार यांच्या संगीत कैरियर चे ५० वर्ष सेलेब्रेट करण्यासाठी सायन च्या षण्मुखानंद हॉल आले

अमित कुमार यांनी आपले पिता किशोर कुमार च्या सोबत १९६५ मध्ये आपले संगीत कैरियर सुरु केले होते. आपल्या वडिलां प्रमाने अमितला गाण्याबद्दल प्रेम होते और लहानपणी कोलकात्ता मध्ये दुर्गा पूजेच्या कार्यक्रमात गाणं गात असे. एकदा असे झाले कि बंगाली अभिनेता उत्तम कुमार द्वारा आयोजित दुर्गा पूजा कार्यक्रमात भाग घेतला होता आणि लोकांनी वन्स-मोर म्हणून पुन्हा-पुन्हा गाणी गायला लावली व ही बातमी आईला समजली , तेव्हा आईने किशोर कुमार कडे तक्रार केली कि तुमचा मुलगा फिल्मी गीत गातो. त्यानंतर किशोर कुमार ने त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. ते त्याला बाल गायक म्हणून ब्रेक देणार होते. ते चित्रपट होते ‘ दूर गगन की छांव में ’ आणि ‘ दूर का राही ’. गाण्याचे बोल होते ‘ आ चलके तुझे , मैं लेके चलूं ’, किशोर कुमार यांनी आपल्या अकरा वर्षाचा पुत्र अमित कुमार बरोबर ही गाणी गायली. साल १९९४ मध्ये आर डी बर्मन यांच्या मृत्यु पश्चात अमित कुमार हे फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेले , कारण त्यांच्या बरोबर एक अटूट नातं होते. परंतु त्यांनी आर्केस्ट्रा मध्ये गायन सुरु ठेवले और आतापर्यंत सुरु आहे. त्याचबर...