सुभाष घई, प्यारेलाल, उस्ताद ग़ुलाम मुस्तफा खान, ललित पंडित, अनु मलिक यांनी बांसरी वादक नवीन कुमार यांचा चौथा एल्बम साइलेंस इज़ ब्लिस विस्लिंग वुड्स मध्ये रिलीज़ केला
बांसुरी वादक नवीन कुमार यांनी
आपला चौथा एल्बम साइलेंस इज़ ब्लिस लांच करते वेळी परफॉर्म केला. सिंगर हर्षदीप कौर
यांनी ह्या इवेंट ची एंकरिंग केली आणि सर्व पाहुण्यांना आणि नवीन कुमार यांनी मीडिया
आणि गेस्ट सोबत च्रर्चा केली. त्यांनतंर सुभाष घई यांनी सर्व पाहुण्यांचे - प्यारेलाल, उस्ताद ग़ुलाम मुस्तफा खान, ललित पंडित, अनु मलिक यांना स्टेज वर आमंत्रित करुन सम्मानित केले आणि सर्वांनी मिळून
एलबम लांच केला. ह्या एलबम चे तीन वीडियो मीडिया आणि पाहुण्यांना दाखविले. ह्या एल्बम मध्ये ग्रैमी विनर पंडित विश्व मोहन भट्ट, शिवमणि, ताकू हीरोनी, शिलांग चैम्बर क्वायर, स्टेफेन देवसी यांनी साथ दिली आहे. ह्या
एल्बम मध्ये सात गाणी आहेत, त्यामध्ये नवीन कुमार यांनी नऊ वेग-वेगळ्या प्रकारच्या
बांसरीचा वापर केला आहे, त्याला नवीन फ्लूट देखील संबोधितात.
Comments