मिस्टी मुख़र्जी बांगुर नगर दुर्गा पूजा मंडळात सिन्दूर खेळण्यासाठी आली



साउथ एक्ट्रेस मिस्टी मुख़र्जी बांगुर नगर स्थित सार्वजानिक दुर्गा पूजा मंडळात आली आणि तिथे तिने महिला बरोबर सिन्दूर खेळला. निर्माता निर्देशक अनुराग बासु बरोबर देखील भेट झाली, ते तेथे ढोल वाजवित होते.

Comments