मिस्टी मुख़र्जी, आर्या बब्बर, परीक्षित साहनी, मनोज जोशी, एकता जैन, करन टैकर, संचिति सकट रास गरबा साठी दादर येथे आले
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री मधील काही
कलाकार दादर येथील कामगार क्रीड़ा भवन मैदानात आले,
जेथे फाल्गुनी पाठक चा रास गरबा होता. आशीष शेलार बी जे पी, ब्राईट
चे योगेश लखानी, सतीश सोनी सन्देश अख़बार मधून, टीव्ही कलाकार एकता जैन, करन टैकर, साउथ कलाकार
मिस्टी मुख़र्जी, तनीषा
सिंह, फिल्मी कलाकार परीक्षित साहनी, मनोज जोशी आणि आर्या बब्बर, भारतीय हॉकी टीम चे युवराज वाल्मीकि खास ह्या इवेंट साठी आले. ह्या
इवेंट मध्ये एन जी ओ श्रीमती सरस्वती कामेश्वर चैरिटेबल ट्रस्ट ला ५१,००० रुपए दिले महिलाच्या चांगल्या कामाकरिता.
Comments