फाल्गुनी पाठक रेड ऍफ़ एम च्या स्टूडियो मध्ये आली आपला इवेंट रास गरबा २०१५ ला प्रमोट करण्यासाठी, जो कामगार क्रीडा भवन, दादर येथे २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे
एक्जॉटिक इवेंट चे जिग्नेश मारलेचा, विनीत जैन, विशाल जैन आणि गौरव बाफना यांनी पहिल्या वेळी साउथ मुंबई मध्ये रास गरबा २०१५ डांडिया चे आयोजन केले आहे. हा डांडिया एक दिवसाचा असणार आहे, त्यामध्ये फाल्गुनी पाठक आपल्या ता थईया ग्रुप सोबत परफॉर्म करणार आहे. हा डांडिया २५ ऑक्टोबर रोजी कामगार क्रीडा भवन, दादर येथे होणार आहे, तेथे २००० पेक्षा जास्त लोक येऊ शकतील आणि डांडिया व संगीताचा आनंद घेऊ शकतील. फाल्गुनी दोन वर्षांनतंर साउथ मुंबई मध्ये परफॉर्म करणार आहे. ह्या इवेंट चा प्रचार करण्यासाठी फाल्गुनी रेड ऍफ़ एम मध्ये आली व सांगितले कि लोक संगीताच्या तालावर मी लोकांना नाचविणार आहे.
Comments