आर्या बब्बर, मिस्टी मुख़र्जी, एकता जैन आणि संचिति सकट घाटकोपर च्या फाल्गुनी पाठक नवरात्री मध्ये पोहचले
गुजराती समाजाने घाटकोपर मध्ये बॉलीवुड कलाकारांना आपल्या नवरात्री मध्ये
आमंत्रित केले होते, त्यामध्ये आर्या बब्बर, मिस्टी मुख़र्जी, एकता जैन आणि गायिका संचिति सकट आले. सर्वांना ट्रॉफी देऊन
सम्मानित केले गेले. संचिति ने दुर्गा देवीचे भजन गायले. अन्य लोकांनी जय
माता बोलले आणि त्यानतंर फाल्गुनी पाठक ने नवरात्री आणि गरबा बद्दल चर्चा केली.
Comments