एकता जैन, मिस्टी मुख़र्जी, सेजल मंडविया, परीक्षित साहनी, संचिति सकट और राजू मवानी मुंबई मधील दांडिया आणि दुर्गा पूजा साठी वेगवेगळया मंडळात आशीर्वाद घेण्यासाठी आले



बॉलीवुड़ मधील कलाकार मुंबई मधील दांडिया आणि दुर्गा पूजा साठी वेगवेगळया मंडळात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. टीवी अभिनेत्री एकता जैन, गायिका संचिति सकट, साउथची अभिनेत्री सेजल मंडविया आणि मिस्टी मुखर्जी सोबत अभिनेता परीक्षित साहनी व राजु मवानी ने तिरंगा दांडिया आणि दुर्गा पूजा मंडळाला भेट दिली.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma