पंकज उधास, तलत अज़ीज़, समीर सेन, रूप कुमार राठोड, ऋचा शर्मा, ऋतू जोहरी, जीतू शंकर परसेप्शन एल्बम च्या लांच साठी अलामोड़ हॉल, जुहू येते आले
परसेप्शन एक ग़ज़ल एल्बम आहे, ह्या एलबम चे गायक आहेत रूप कुमार राठोड आणि ऋतू जोहरी. हा एलबम
रिलीज करण्यासाठी संगीत इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध मान्यवर आले जसे - पंकज उधास, तलत
अज़ीज़, ऋचा शर्मा, समीर सेन, जीतू शंकर, निखिल कामथ, कॉमेडियन वि आई पी, विमल कश्यप, सौम्या टंडन, शिल्पा शिंदे, आसिफ शेख. जुहू च्या अलामोड़ हॉल मध्ये रिलीज़ केले गेला. ह्या एलबम
मध्ये सहा गजल आहेत जे मदन पाल ने लिहिले आहे व संगीत दिले
आहे रवि भटनागर यांनी. एलबम ला मार्केट मध्ये वर्ल्डवाइड रिकार्ड्स घेऊन येत आहे. सुमित
रंजन यांनी ह्या एलबम चा एक गजल चा वीडियो दिग्दर्शित केला आहे.
Comments