Posts

Showing posts with the label #lyrics

'सरसेनापती हंबीरराव टीम'ची रुग्णवाहिका पुणेकरांच्या सेवेला

Image
 शंकर मराठे  - मुंबई, ११ एप्रिल २०२१ : आगामी 'सरसेनापती हंबीरराव'  या मराठी चित्रपटाचे निर्माते  संदीप रघुनाथराव मोहिते पाटील  यांच्या संकल्पनेतून  सामाजिक बांधिलकी म्हणून "मोफत रुग्णवाहिका" या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आजही राज्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असताना पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजहितासाठी काहीतरी करण्याचा विचार टीम सरसेनापती हंबीरराव च्या मनात होता. त्यादृष्टीने आज पासून टीम सरसेनापती हंबीरराव तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह सर्व सोई सुविधायुक्त विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आज पासून ही रुग्णवाहिका संपूर्ण पुणे शहरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. इथून पुढेही ज्या ज्या वेळी आपले राज्य किंवा देश संकटात असेल त्यावेळी सामाजिक भान जपत मदतीचा हात देण्यास आमची संपूर्ण 'सरसेनापती हंबीरराव टीम' नेहमीच अग्रेसर असेल, असे संदिप मोहिते पाटील आणि सौजन्य निकम...

Nasha Chadh Gaya

Image
Shankar Marathe, Mumbai - 3 April, 2021 :  Keshav is excited and looking forward to his new party banger “Nasha Chadh Gaya" which is slated to release somewhere in mid April.  Nasha Chadh Gaya is high on its crazy beat drops, grand visuals and steamy chemistry between Keshav and Khushi, It has the pump to get everyone in the clubs go gaga. Keshav Malhotra says "Can't wait for the release. Ever since we released the first look, fans are excited and looking forward to song. Nasha Chadh Gaya is a much needed track to escape from COVID blues"

‘जग्गु आणिJuliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज निसर्गसौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  Shankar Marathe, Mumbai - 25 March, 2021 :  युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या वतीने आगामी बिगबजेट ‘जग्गु आणिJuliet’ चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. कोरोनात्तर काळात येणाऱ्या या मराठीतील बिगबजेट चित्रपटाच्या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.  ‘जग्गु आणिJuliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज निसर्गसौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये UK ची पार्श्वभूमी दिसत होती, ‘जग्गु आणिJuliet’  चे ९० टक्के चित्रीकरण युरोप मध्ये होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या विविध निर्बंधामुळे परदेशात न जाता आपल्याच देशात चित्रीकरण करून ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीमेला अधिक बळ देण्याचा निश्चय निर्माते प...

श्री रतन टाटा के हाथोंं जेनरिक आधार मोबाईल ॲप लाँच

Image
  शंकर मराठे  - मुंबई, २४ मार्च २०२१ :   लोगों   के   स्वास्थ्य   को   बेहतर   बनाने   का  लिया   संकल्प …… एक   ही   मिशन   पर   हैं रतन   टाटा ,  अर्जुन   देशपांडे   और   उनकी जेनेरिक   आधार   फार्मा   कंपनी …! ये भारत को जीवनदायी दवाओं के लिए एक बेहतरस्थान बनाने का ड्रीम प्रोजेक्ट है और साथ ही भारतीयपरिवार को अत्यधिक महंगी मेडिसिन बिल के अपनेमासिक बजट को कम करने के लिए समर्थन भीकरता है. जेनेरिक आधार का मोबाइल ऑनलाइन एप्लिकेशनपूरे भारत में सिंगल रिटेल स्टोर्स की मदद करेगा,ग्राहक भी इस ऐप के माध्यम से अपने निकटतमस्थान से सबसे तेजी से डिलीवरी प्राप्त कर सकते...

पान मसाला की एड में अजय के साथ शाहरुख काम करेंगे?

Image
  Shankar Marathe, Mumbai – 22 March -   बोले जुबां केसरी... यह डायलॉग को अभिनेता अजय देवगन के मुंह से सुना होगा। दरअसल , यह डायलॉग अजय एक पान मसाला की एड में बोला करते थे। लेकिन अब इस विडियो एड में एक बड़ा परिवर्तन होने जा रहा है। इस एड में किंग खान यानि शाहरुख खान की एंट्री होने जा रही है। वैसे देखा जाएं तो अजय और शाहरुख पिछले ३० से सालों से इस फिल्म इंडस्ट्री में काम कर रहे हैं , लेकिन अभी तक एकसाथ कभी भी काम नहीं किया , लेकिन अजय की वाइफ काजोल ने जरुर कुछ फिल्में शाहरुख के साथ की है। अब इस पान मसाला के विडियो एड में अजय के साथ शाहरुख मियां नजर आने वाले है और इस बारे में चर्चा जोरों पर है। विडियो एड बनाने वाले निर्माता शाहरुख खान के साथ बातचीत करने में लगे हुए है। शाहरुख खान को मनाने का पूरा प्रयास किया जा रहा है। देखते हैं अजय देवगन के साथ शाहरुख खान इस पान मसाला की एड में काम करते है या नहीं ? अगर शाहरुख खान अजय के साथ काम करते है तो बॉलीवुड़ की दुनिया में चार चांद लग जाएंगे।

KK ready for shoot

Image
Shankar Marathe, Mumbai – 22 March -  KK बोले तो करीना कपूर ने पिछले माह दूसरे बेबी को जन्म दिया है और सिर्फ एक माह का माह का आराम करने के बाद करीना कपूर तुरंत ही शूटिंग करने के लिए सेट पर पहुंची है। अब करीना कपूर सेट पर पहुंची है तो बेबी की देखभाल तो निश्चित रूप से सैफ अली खान करते होंगे।

बायजाबाईच्या भूमिकेत दिप्ती भागवत

Image
  मराठी मालिका ' साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी ' मध्ये बायजाबाईची भूमिका दिप्ती भागवत ने साकारली आहे. हयाच मालिकेच्या सेट वर मुंबईतील सिनेपत्रकारांना "फक्त मराठी वाहिनी" ने आमंत्रित केले होते. दिप्ती भागवत ने पत्रकारांशी बोलताना सांगितले कि साईबाबा ह्या सीरियल मध्ये काम करताना फारच आनंद होत आहे. मी बायजाचा रोल दमदार सोज्वल रूपाने साकारत आहे. साईबाबा वर माझी फारच श्रद्धा आहे व मी देखील तेवढ्याच श्रद्धेने हा रोल साकारत आहे.

Bollywood Market – Issue 20th March, 2021 – Page 1

Image
 

Bollywood Market – Issue 20th March, 2021 – Page 2

Image
 

Bollywood Market – Issue 20th March, 2021 – Page 3

Image
 

Bollywood Market – Issue 20th March, 2021 – Page 4

Image
 

अभिजीत पवार बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली

Image
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' मध्ये साईबाबांचा रोल अभिजीत पवार ने साकार केला आहे व ह्या मालिकेच्या सेट वर अभिजीत पवार बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली. अभिजीत पवार ने आपल्या रोलविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि मी आतापर्यंत एकांकिका, नाटके व मालिकांतून छोटे-मोटे रोल केले होते, परंतु ह्या मालिकेतुन मी प्रथमच मुख्य भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारणे खरं सांगायचे झाले तर माझ्यासाठी एक चैलेंज होते. मी साईबाबांची भूमिका साकारण्यापूर्वी बरचं काही वाचन केले होते व जी काही माहिती साईबाबांबद्दल मिळेन ती वाचत गेलो. साईबाबांची बॉडी लैंग्वेज कशी असावी, त्यांची बोलण्याची शैली, चेह-यावरील हाव-भाव, डोळ्यांची भाषा व अजून बरचं काही शिकून घेतले. जानेवारी पासून ह्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली व मागील तीन महिन्यापासून मी साईबाबांचा रोल साकारत आहे. साईबांबाची भूमिका करताना सेट वर काही आगळा-वेगळा अनुभव आला का? ह्या प्रश्नांचे उत्तर अभिजीत एकदम तत्परेने देतो कि एकदा सेट वर एक मुलगी आपल्या आईबरोबर आली होती व तीने आईला सांगितले होते की मला साईबाबांना हाता...

दिग्दर्शक प्रसाद श्रीकांत ठोसर

Image
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' चे दिग्दर्शक – प्रसाद श्रीकांत ठोसर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली. दिग्दर्शक प्रसाद श्रीकांत ठोसर यांनी साईबाबा मालिके बद्दल माहिती देताना सांगितले कि ह्या मालिकेचे दिग्दर्शन करणे ही देखील एक साईलीलाच आहे. साईबाबांबद्दल ह्या मालिकेच प्रत्येक गोष्ट ही रिसर्च करुनच मांडण्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक आहे व ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिर्डीत रामनवमी उरुस असो वा लहान मुले साईबाबांना वेडा फकीर म्हणून दगड मारीत असे अथवा इतर लोक त्रास देत असे. हे सर्व काही संशोधन करुनच दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न ह्या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे, जो दर्शकांना नक्कीच आवडेल. साईबाबांची श्रद्धा व सबूरी हीच ह्या मालिकेची खासियत आहे. साईबाबांची ख्याती भारतात व भारताबाहेर सुद्धा आहे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणा-यांनी अनुभूती आलेल्यांनी त्यांच्यावर बरेच लिखाण वेगवेगळ्या भाषांमध्ये करुन ठेवले आहे... त्याला एका काल्पनिक धाग्यात गुंफून १८७२ पासूनचा कालावधी मालिकेत उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

निर्माता-कला दिग्दर्शक – अजित दांडेकर

Image
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' चे निर्माता-कला दिग्दर्शक – अजित दांडेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली. अजित दांडेकर यांनी 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' ह्या मालिकेची निर्मिती कशी काय केली ह्याबद्दल बोलताना सांगितले कि सध्या कोरोनाचे सावट सर्व जगभर पसरले आहे व काहीतरी वेगळे करण्याच्या एकमेव उद्देशाने ही मालिका बनविली आहे. तसेच ही मालिका बनविण्याच्या पहिले भरपूर रिसर्च केले गेले व खासकरून शिर्डी येथे जाऊन तेथील जुन्या लोकांशी संवाद साधला व साईबाबा विषयी जी काही माहिती मिळाली, ती जमविली. एवढचं काय तर अनेक ग्रंथ, कांदब-या वाचल्या व साईबाबांच्या जीवनाविषयी माहिती जमा केली. ह्या मालिकेच्या निर्मितीसाठी भरपूर काही संशोधन केले, जेणेकरून मराठ-मोळ्या दर्शकांना ह्या मालिकेच्या माध्यमातून साईबाबांचे नवीन आचार-विचार पहावयास मिळेल. ह्या सीरियल द्वारे साईवचन प्रत्येक भागात पहावयास मिळणार आहे व ही मालिका साईबाबांच्या तरूण वयापासून सुरु होत आहे, जेव्हा ते शिर्डीत येतात. ह्या मालिकेत साईलीला बघावयास मिळणार आहे तसेच साईचे जे काही चत्मकार असेल त्याला...

"फक्त मराठी वाहिनी"चे बिझनेस हेड श्याम मळेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली

Image
साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी"ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती आहे व १५ मार्च सोमवार पासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका सुरु झाली आहे. हयाच मालिकेच्या सेट वर मुंबईतील सिनेपत्रकारांना "फक्त मराठी वाहिनी" ने आमंत्रित केले होते.  "फक्त मराठी वाहिनी" चे बिझनेस हेड श्याम मळेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली. श्याम मळेकर यांनी 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' ह्या नवीन मालिकेबद्दल बोलताना सांगितले कि श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्रीसाईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे.  १५ मार्च सोमवार पासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका स...

'सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Image
शंकर मराठे  - मुंबई, १९ मार्च २०२१: आजवर विविध आशयघन चित्रपट – कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी 'फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी' या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. 'फक्त मराठी वाहिनी'ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत 'सप्तपदी मी रोज चालते’ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर आणली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या 'फक्त मराठी वाहिनी'च्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार पाहत आहेत. 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी' या आध्यात्मिक मालिकेनंतर 'सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुं...

२२ मार्चपासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर ‘सप्तपदी मी रोज चालते’

Image
  'फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी' या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. 'फक्त मराठी वाहिनी'ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत 'सप्तपदी मी रोज चालते’ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर आणली आहे. 

रितेश देशमुख बांधतो बायकोचे केस

Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : अभिनेता रितेश देशमुख  बायकोचे केस बांधतो असा वीडियो सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. हया वीडियो त रितेश जेनेलियाचे केस बांधत आहे. जेनेलिया ला दुखापत झाल्यामुळे रितेश केसांची निगा राखत आहे.

आमिर मोबाइल जवळ ठेवत नाही तर राज मास्क लावत नाही

Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : फिल्मी दुनियेतील कलाकारांची स्टाईलच जरा हटके असते. त्यानुसार आमिर खानची स्टाईल देखील जराशी इतरांपेक्षा वेगळी आहे. आजच्या आधुनिक युगात आमिर खान चक्क मोबाइलपासुन दूर राहतो व आपल्याजवळ आमिर मोबाइल जवळ ठेवत नाही. त्याचबरोबर राजकीय दुनियेतील नेते लोकांची स्टाईल देखील तितकीच हटके असते. मनसे पार्टीचे अध्यक्ष राज ठाकरे चक्क टीवी चैनलच्या कैमरावर म्हणतो कि मी मास्क लावत नाही.

Trailer of the mystery thriller film Chehre

Image
  Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : Producer Anand Pandit releases the fascinating trailer of the mystery thriller film Chehre | Film to release on April 9th, 2021 Link :   https://youtu.be/W4WTPps4zM8 After making a huge noise on social media with an intriguing teaser, solo poster of Mr. Amitabh Bachchan and Emraan Hashmi and super-creative motion poster, the trailer of Anand Pandit’s much-anticipated film Chehre has been released. Starring legendary Amitabh Bachchan and star Emraan Hashmi in the lead, the magnum opus mystery thriller will lead the audience through a puzzling path to the treasure of secrets and truth.    Loaded with secrets, lies, truth, riddles, fear, allegations, defense, and struggle, the film is power-packed with twists and turns which will keep the audience on the edge of their seats throughout. Talking about the film and its making, producer Anand Pandit shares , “The plot on which our film ‘Chehre’ is based is unique and has ...