आमिर मोबाइल जवळ ठेवत नाही तर राज मास्क लावत नाही
Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : फिल्मी दुनियेतील कलाकारांची स्टाईलच जरा हटके असते. त्यानुसार आमिर खानची स्टाईल देखील जराशी इतरांपेक्षा वेगळी आहे. आजच्या आधुनिक युगात आमिर खान चक्क मोबाइलपासुन दूर राहतो व आपल्याजवळ आमिर मोबाइल जवळ ठेवत नाही.
त्याचबरोबर राजकीय दुनियेतील नेते लोकांची स्टाईल देखील तितकीच हटके असते. मनसे पार्टीचे अध्यक्ष राज ठाकरे चक्क टीवी चैनलच्या कैमरावर म्हणतो कि मी मास्क लावत नाही.
Comments