योगीचे स्वप्न साकार करण्यासाठी अक्षय पोहोचला आयोधेला
Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : योगीचे यूपीत फिल्मसिटी बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अक्षय कुमार आयोधेला पोहोचला आहे राम सेतुचा मुहूर्त करण्यासाठी.
योगी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा अक्षय कुमारला भेटले होते व अक्षय कुमारला सिनेमांचे शूटिंग करण्यासाठी यूपीत आमंत्रित देखील केले होते.
तसे पाहिले तर अक्षय कुमार ने राम सेतु चे पहिले पोस्टर दिपावली मध्ये लांच केले होते आता हया सिनेमाचा मुहूर्त करत आहे.
Comments