सलमान खान बरोबर काम करण्याचे इमरान हाशमीचे स्वप्न पूर्ण होणार का?

Shankar Marathe, Mumbai - 16 March, 2021 : सलमान खान बरोबर टाइगर ३ मध्ये काम करण्याचे इमरान हाशमीचे स्वप्न पूर्ण होणार का? हा प्रश्न सध्या फिल्मी दुनियेत फारच गरम होत चालला आहे.

तसे पाहिले तर यशराज बैनर खाली टाइगर ३ बनत आहे व सलमान - कैटरीना मुख्य भूमिकेत असून इमरान हाशमीचे नाव देखील हया सिनेमातील दमदार भूमिकेसाठी घेतले जात आहे, परंतु हया नावाची घोषणा आधिकारिक रुपाने यशराज बैनर काही करत नाही.

एवढचं काय तर सध्या इमरान हाशमीचे यशराज फिल्मसच्या आफिस मध्ये येणे-जाणे वाढत चालले आहे, त्याबद्दल सर्व टीवी चैनलवर गासिप देखील सुरु झाले कि सलमान खान बरोबर टाइगर ३ मध्ये काम करण्याचे इमरान हाशमीचे स्वप्न पूर्ण होणार का?

त्याचबरोबर टाइगर ३ मध्ये काम करत आहे का? असा प्रश्न फिल्मी पार्टीत इमरानला विचारला असता. इमरान काही बोलत नाही, परंतु इन्कार देखील करत नाही. इमरान एक गोडस स्माईल जरुर देतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर