कमल हसनची नेतागिरी

Shankar Marathe, Mumbai - 12 March, 2021 : चित्रपट 'एक दूजे के लिए' मधून बाॅलीवुड फिल्म मध्ये डेब्यू करणारा अभिनेता कमल हसन आता नेतागिरी करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे.

कमल हसन आता तमिलनाडु मध्ये येणा-या विधानसभा इलेक्शन में नेतागिरी करणार आहे.
कोईम्बटूर दक्षिण मध्ये कमल हसन निवडणूक लढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर