रितेश देशमुख बांधतो बायकोचे केस
Shankar Marathe, Mumbai - 18 March, 2021 : अभिनेता रितेश देशमुख बायकोचे केस बांधतो असा वीडियो सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. हया वीडियोत रितेश जेनेलियाचे केस बांधत आहे. जेनेलियाला दुखापत झाल्यामुळे रितेश केसांची निगा राखत आहे.
Comments