दीपिका पादुकोणची सर्कस...
Shankar Marathe, Mumbai - 17 March, 2021 : रोहित शेट्टीचा नवा सिनेमा सर्कस मधील शूटिंगचे काम नुकतेच दीपिका पादुकोण ने पूर्ण केले आहे.
आता हया सिनेमासाठी एक खास गाणं देखील शूट करण्यात येणार आहे. हे स्पेशल गाणं रणवीर सिंह व दीपिका पादुकोण वर चित्रित करण्यात येणार आहे. हे गाणं सिनेमा प्रमोट करण्यासाठी उपयोगी पडणार आहे
हया स्पेशल गाण्यासाठी रणवीर सिंह व दीपिका पादुकोण फारच मेहनत घेत आहे व त्याचे वीडियो सोशल मीडिया वर वायरल देखील होत आहे.
Comments