Posts

Showing posts with the label #Poonam Pandey #4th Bright Award

Poonam Pandey at 4th Bright Award

Image
  रणबीर कपूर , रणवीर सिंग आणि अन्य ब्राईट चे योगेश लखानी यांचा बर्थडे व चवथ्या ब्राईट एवार्ड साठी वर्ली स्थित इन एस सी आई डोम येथे आले. ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ने आपला बर्थडे व चवथा ब्राईट एवार्ड वर्ली स्थित इन एस सी आई डोम मध्ये ठेवला होता , तेथे टीवी व सिनेमा विश्वातील कलाकार , कॉर्पोरेट फ़ील्ड मधील लोक व परिवार आणि मित्रमंडळीना आमंत्रित केले होते. रितेश देशमुख , रणबीर कपूर , रणवीर सिंग , शरमन जोशी , पूनम पांडे , रागिनी खन्ना , राखी सावंत , लोकमत चे विजय दर्डा , विधायक असलम शेख , मीत ब्रदर्स , अरमान मलिक , गणेश आचार्य आणि अन्य कलाकार योगेश लखानी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ह्या शो मध्ये एकता जैन , मोनिका बेदी , श्री राजपूत , संचिति सकट , शिबानी कश्यप , अमेरिकाची जश , यश वडाली , शबाब साबरी व मोहम्मद सलामत ने परफॉर्म केला. सुप्रसिद्ध ज्योतिष पवन कौशिक ख़ास दिल्लीहून ह्या इवेंट साठी आले. अमृता फडणवीस ने ह्या एवार्ड शो मध्ये मराठी चित्रपट पाटिल चा पोस्टर लॉंच केला.