Posts

Showing posts with the label Writer-Publicity Manager

Actor Ashok Samel at launching of Marathi Film 'Sarv Mangal Savdhan'

Image
Actor Ashok Samel at launching of Marathi Film 'Sarv Mangal Savdhan' निर्माता   उत्पल आचार्य , ललित तेहलान , प्रियांक सिंह , अभिषेक जैन , आशिष वाघ , नूरमोहम्मद व दिग्दर्शक राहिल खान यांचा पहिला मराठी चित्रपट ‘ सर्व मंगल सावधान ’ चा मुहूर्त अभिनेता राकेश बापट यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला. ह्या शुभ प्रसंगी चित्रपटांतील सर्व कलाकार , तंत्रज्ञ व इंडस्ट्रीतील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. चित्रपटांतील मुख्य कलाकार राकेश बापट व मंजिरी फडणीस असून इतर कलाकार विवेक लागू , अशोक समेळ , अश्विनी इकबोटे , वंदना मराठे , उत्कर्षा नाइक , अपूर्वा परांजपे , मधूरा गोडबोले , स्नेहा आणि शेरजील खान आहेत.

Actress Manjari Fadnis in Marathi Film Sarv Mangal Savdhan

Image
Actress Manjari Fadnis in Marathi Film Sarv Mangal Savdhan Director - Rahil Khan निर्माता   उत्पल आचार्य , ललित तेहलान , प्रियांक सिंह , अभिषेक जैन , आशिष वाघ , नूरमोहम्मद व दिग्दर्शक राहिल खान यांचा पहिला मराठी चित्रपट ‘ सर्व मंगल सावधान ’ चा मुहूर्त अभिनेता राकेश बापट यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला. ह्या शुभ प्रसंगी चित्रपटांतील सर्व कलाकार , तंत्रज्ञ व इंडस्ट्रीतील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या हस्ते चित्रपट ‘ सर्व मंगल सावधान ’ च्या पहिल्या पोस्टर चे लॉचिंग करण्यात आले. अभिनेता राकेश बापट म्हणाला कि हया चित्रपटात माझा रोल दमदार आहे. अभिनेत्री मंजिरी फडणीस म्हणाली की माझा हा पहिला मराठी चित्रपट आहे. यापूर्वी मी हिंदी , तेलुगू , तमिल , कन्नड , मलयालम , बंगाली भाषेत काही चित्रपट केले आहेत. ‘ सर्व मंगल सावधान ’ ह्या चित्रपटांत मी एक सिंपल मुलगी आहे. चित्रपटाचे नाव ‘ सर्व मंगल सावधान ’ आहे तर सर्वांना चित्रपटाचा आशय समजला असेलच . चित्रपटांची कथा रि-अरेंज मैरेज वर आधारीत असून धम्माल म...