Posts

Showing posts with the label #amitabh bachchani #stylist #shivram bhandari #book #release

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईतील अव्वल हेअर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी यांचे प्रेरणादायक पुस्तक प्रकाशित

Image
भारताचे दिग्गज आणि प्रख्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शिवाज सैलून चे प्रसिद्ध हेयर स्टाइलिस्ट शिवराम के. भंडारी यांचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यांच्या प्रेरणादायी जीवनाची कथा नव्या पिढीपर्यंत आणि होतकरू उद्योजकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट आहे आणि या पुस्तकातून स्पष्ट दिसत आहे कि मेहनत आणि शिकण्याची इच्छाशक्ति हे यशा प्राप्त करण्याचे दोन आधारस्तंभ आहेत. जयश्री शेट्टी द्वारा लिखित पुस्तकाचे नाव आहे स्टाइलिंग ऑन द टॉप, द जर्नी ऑफ शिवा बॉलीवुड सेलिब्रेटेड हेयरस्टाइलिस्ट. हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउस ची एक छाप अमेरीलिस द्वारा प्रकाशित आणि हार्पर कॉलिन्स इंडिया द्वारा वितरण केले आहे. आपल्या चित्रपटांच्या शूटिंग आणि बैक-टू-बैक मीटिंग्सचे व्यस्त वेळापत्रक असूनही, अमिताभ बच्चन यांनी नुकतीच मुंबई येथील त्यांचे कार्यालय जनक मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पुस्तकाचे अनावरण करण्यासाठी वेळ काढला आणि पुस्तकांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन यांचे जादुई व्यक्तिमत्व त्या सायंकाळी तेथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीसोबत त्यांनी मित्र, कुटुंब आणि जवळच्या मित्रांसाठी सं...