टी व्ही , फिल्मी दुनिया आणि समाज सेविकाने महिला दिनाचे औचित्य साधून ठोस पाऊल उचलले , हक चाहिए एंथम गीत रिलीज़ करुन. नीला सोंस जी एक समाज सेविका आहे मीरा भायंदर मधील आणि जाग्रुत महिला चैरिटेबल ट्रस्ट ची फाउंडर आहे , तीने महिलासाठी एंथम गीत हक़ चाहिए जुहू स्थित मिलेनियम क्लब मध्ये लांच केले , तेथे त्यांनी टीव्ही , सिनेमा आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आमंत्रित केले. त्यांचा नारा आहे - हक़ चाहिए - ना सौगात , ना ख़ैरात , बराबरी का अधिकार चाहिए. नीला सोंस ने २०१० मध्ये पास झालेल्या वीमेन रिजर्वेशन बिल बद्दल सांगितले आणि विभिन्न क्षेत्रांतील महिलांना एवार्ड देऊन त्यांचा सम्मान केला. गायिका शिबानी कश्यप , एक्टर दीपशिखा नागपाल , सुशील जांगीरा , शिवानी सैनी , संगीतकार-एस्ट्रोलॉजर कामिनी खन्ना , रानी द्विवेदी (बी जे पी वाईस प्रेसिडेंट मुंबई) , श्वेता शालिनी (बी जे पी स्पोक पर्सन महाराष्ट्र) , डॉक्टर भारती लवेकर , एडवोकेट आभा सिंह , एडवोकेट निर्मला सामंत प्रभावलकर (एक्स मेयर मुंबई) , नीरू शर्मा इ २४ न्यूज़ चैनल , डॉक्टर स्ने...