महिला दिन
टीव्ही, फिल्मी दुनिया आणि समाज सेविकाने महिला दिनाचे
औचित्य साधून ठोस पाऊल उचलले, हक चाहिए एंथम गीत रिलीज़ करुन.
नीला सोंस जी एक
समाज सेविका आहे मीरा भायंदर मधील आणि जाग्रुत महिला चैरिटेबल ट्रस्ट ची फाउंडर आहे, तीने महिलासाठी
एंथम गीत हक़ चाहिए जुहू स्थित मिलेनियम क्लब मध्ये लांच केले, तेथे त्यांनी टीव्ही, सिनेमा आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आमंत्रित केले.
त्यांचा नारा आहे - हक़ चाहिए - ना सौगात, ना ख़ैरात, बराबरी का अधिकार
चाहिए. नीला सोंस ने २०१० मध्ये पास झालेल्या
वीमेन रिजर्वेशन बिल बद्दल सांगितले आणि विभिन्न क्षेत्रांतील महिलांना एवार्ड
देऊन त्यांचा सम्मान केला. गायिका शिबानी कश्यप, एक्टर दीपशिखा नागपाल, सुशील जांगीरा, शिवानी सैनी, संगीतकार-एस्ट्रोलॉजर
कामिनी खन्ना, रानी द्विवेदी (बी जे पी वाईस प्रेसिडेंट
मुंबई), श्वेता शालिनी (बी जे पी स्पोक पर्सन महाराष्ट्र), डॉक्टर भारती लवेकर, एडवोकेट आभा सिंह, एडवोकेट निर्मला
सामंत प्रभावलकर (एक्स मेयर मुंबई), नीरू शर्मा इ २४ न्यूज़ चैनल, डॉक्टर स्नेहा
पाणेकर, वत्सला शुक्ला,
राम जाजोदिया, कमल पोद्दार आणि
काही महिलांना अवार्ड देऊन सम्मानित केले गेले. इंडियन आइडल फाइनलिस्ट नेहा ठाकुर
ने कमालीचा परफॉरमेंस सादर केला.
Comments