खुशाली कुमारच्या परिवर्तनाने सर्वांना चक्रावून सोडले
गुरू रंधावा सोबत येणा-या म्यूजिक वीडियो मध्ये खुशाली कुमारच्या परिवर्तनाने सर्वांना चक्रावून सोडले.
टी-सीरीज आता पुन्हा एक
वेळ आपलं नवीन गाणं घेऊन आले आहे आणि खास बाब ही आहे कि ‘म्यूजिक मुगल’ स्वर्गिय गुलशन कुमारची मुलगी खुशाली कुमार, जीने
एका फैशनिस्टच्या रुपात एक
वेगळी ओळख निर्माण केली आहे, हया म्यूजिक वीडियो मधून एक्टिंग मध्ये डेब्यू करत आहे. जी हां, खुशाली ची चर्चा तीचा म्यूजिक वीडियो ‘मैंनू इश्क दा लगया रोग’, ‘मेरे पापा’, ‘इक याद पुरानी’ सारख्या गीतां बद्दल देखील होती. खास बाब ही आहे
कि सुप्रसिद्ध गायक-कंपोजर गुरु रंधावा सोबत लवकरच येणा-या ह्या म्यूजिक वीडियो साठी
फक्त एका आठवड्यात सहा किलो वजन कमी करुन खुशाली कुमार ने एक्टिंगच्या प्रति आपला
समर्पणभाव व गंभीरता जगजाहिर केली आहे. म्यूजिक वीडियो साठी खुशालीची तैयारी आणि
समर्पित ईमानदारी ने तर संपूर्ण टीमला देखील अचंभित केले आहे.
उल्लेखनीय आहे कि
म्यूजिक वीडियो सोबत एक्टिंग मध्ये डेब्यू करणारी खुशाली कुमार चे नाव फैशन विश्वात
काही नवीन नाही आहे, कारण
तिच्या खात्यात शकीरा सारख्या इंटरनेशनल मेगास्टार साठी ड्रेस डिजाइन केल्याची
उपलब्धिची नोंद आहे, तर ती दोन वेळा ग्रेमी पुरस्काराने
सम्मानित सिंगर लिन रिम्स, कारमन इलेक्ट्रा, स्पाइस गर्ल मेलाइन बी सोबत जस्टिन बीवर चा म्यूजिक वीडियो ‘वेट फॉर एक मिनट’ साठी देखील ड्रेस डिजाइन केले आहे.
फैशन क्षेत्रात
केलेल्या कामासाठी नुकतेच केंद्र सरकार ने बाल एवं महिला विकास मंत्रालय कडून
देखील खुशाली ची प्रशंसा व सम्मानित केले आहे. परंतु आता तिच्या रचनात्मक
कार्यातून तिला एक अभिनेत्री देखील बनविले आहे, जे तिला सिल्वर स्क्रीन वर घेऊन येणार आहे.
त्याचबरोबर यापूर्वी आईएफएफए कडून पुरस्कृत तिची गायिका बहन तुलसी कुमार सोबत हिट
सिंगल्स घेऊन आली आहे. आणि आता ती बॉलीवुड मध्ये डेब्यू करणयाची तयारी मध्ये देखील
आहे, जिथे तिचे काही प्रोजेक्ट लाइन मध्ये आहेत.
Comments