अभिनेत्री एकता जैन, शीन दास सी गार्डियन लाईफ गार्डच्या इवेंट साठी आल्या
सी गार्डियन ने संपूर्ण तटाचे अंतर मोजले, तर जुहू व वर्सोवा समुद्र किना-याचे ४.५ किमी आहे, सिल्वर समुद्र किना-यावर प्रकोपातून बुडण्याचे एक क्षेत्र आहे, तेथे दरवर्षी १० ते ३० लोक डूबतात. २०१० मध्ये सी गार्डियन ने हा डूबन्याचा आंकडा शून्यापर्यत आणला. लहान मुलांचे बुडण्याच्या प्रकरणांकडे पाहिल्यावर, सी गार्डियन ने मूळ कारण शोधून काढले आणि आतापर्यंत नो बंकींग मिशन सुरु केले आहे, सी गार्डियन ने समुद्रकिनार्यावर शाळेच्या गणवेशात आढळलेल्या ३००० मुलां-मुलींना परत शाळेत पोहचविण्याचे कार्य केले आहे.
सी गार्डियन लाईफगार्ड ने सर्व महत्वाचे सण - गणेश विसर्जन, होळी, छट पूजा, दसरा इत्यादीच्या दरम्यान जुहू समुद्र किना-यावरील लोकांना भेट देत असतात. सी गार्डियन यांनी शालेय मुलांसाठी प्रथमोपचार शिबिर सुरू केले, जेणेकरुन ते स्वत: चे रक्षण करू शकतील. दुस-यांना मदत करा. सीपीआरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, आमच्या सीनियर लाइफ गार्ड द्वारा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण दिले आहे.
सी गार्डियन ने एनजीओ सोबत समुद्र किनारा स्वचछ ठेवण्याची महत्त्वाची भूमिका साकारली आणि मुंबई महानगरपालिके ने निरीक्षण केले आहे, आम्ही अशी खात्री देतो की सुमद्र किनारा प्रत्येक दिवशी स्वच्छ रहावा, विजिटर लोकांना चांगले व निरोगी वातावरण लाभावे आणि त्यांच्या नियमित चालावे, व्यायाम, योग इत्यादींचा आनंद लुटता यावा.
सी गार्जियन ने पावसाळ्याच्या काळातही समुद्र किनारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, कारण लोकांना खराब हवामान व हायटाइड पासून दूर ठेवण्यासाठी आणि नेहमीच महापालिकेच्या निर्मल कलाशमध्ये निर्मल्य बांधण्यासाठी लोकांना विनंती केली. सी गार्डियन सिल्वर समुद्र किनारा सिझल बीच येथे जीवन सुरक्षा आणि बचाव कार्यात लोकांना प्रशिक्षित करतात.
समुद्रकाठच्या समस्यांविषयी श्री सुनील कानोजिया (अध्यक्ष, सी गार्डियन लाइफ गार्ड) म्हणतात - "जेव्हा आम्ही लोकांना कचरा फेकण्यास मना करतो, तेव्हा कधी कधी काही साक्षर लोक आमच्याशी वाद घालतात, किमान समुद्रकिनारी कसे वागावे, जीवन रक्षकांना सहकार्य करण्यासाठी, कारण आपण सगळे आमल्या समुद्रासाठी हे करत आहोत आणि आपण शहर स्वच्छ करत आहोत, तर मग आपण का नाही करत? "
आदित्य कुमार (वोलनटियर लाइफ गार्ड) म्हणतात - "किमान अशा युवकांना अशा सुंदर समुद्र किना-याचे मूल्य समजले पाहिजे, एवढचं काय तर कायद्याने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि दारु पिणे गुन्हा आहे, त्यामुळे समुद्रकिना-यावर हे करू नये. तुम्ही गोव्यामध्ये नाही, तुम्ही बिअर / दारुची बाटली घेत आहात आणि समुद्र किनार-यावर पिणे सुरू करता, तुम्ही मुंबईत आहात, आपले शहर स्वच्छ करा. "
अभिनेत्री एकता जैन म्हणते – समुद्र किनारी प्लास्टिक वापरणे थांबवा. पर्यावरणासाठी काहीतरी करा, भविष्यासाठी आपली भूमी वाचवा.
Comments