Posts

Showing posts with the label M S Sathyu

एक्ट्रेस लवलीन थडानी और एम एस सथ्यू अपने प्ले अमृता -अ सबलाइम लव स्टोरी के पहले शो के पहले मीडिया से अंधेरी में मिले

Image
लवलीन थडानी वैसे तो एक लेखक , एक्ट्रेस , पोएट , निर्माता और निर्देशक हैं पर स्टेज पर काम करना अच्छा लगता है। लवलीन अमृता प्रीतम का किरदार स्टेज पर बहुत सहजता के साथ निभा रहीं हैं क्यूंकि अमृता प्रीतम उनके घर के सामने रहती थी और उन्हें बहुत मानती थीं। प्ले को जानेमाने निर्देशक एम एस सथ्यू डायरेक्ट कर रहे हैं। भारत के कई राज्यों में इस प्ले के कई शोज हो चुके हैं। मुंबई में पहली बार इनका शो होगा। इसमें टॉम आल्टर भी हैं। ये शो १०० मिनट का है। प्ले के तीन शो होंगे मुंबई के पृथ्वी थिएटर में -१७ नवंबर नौ   बजे और १८ नवंबर को शाम ६ बजे और रात नौ बजे। लवलीन थडानी ने एम एस सथ्यू की फिल्म सुखा में हीरोइन का रोल किया था। लवलीन मुंबई में पहला शो करने के लिए बहुत उत्साहित हैं।  

एक्ट्रेस लवलीन थडानी आणि एम एस सथ्यू यांचा प्ले ‘अमृता-अ सबलाइम लव स्टोरी’ च्या पहिल्या शो च्या पहिले मीडियाला अंधेरी येथे भेटले

Image
लवलीन थडानी तशी एक लेखक , एक्ट्रेस , पोएट , निर्माता आणि दिग्दर्शक आहे , पंरतु स्टेज वर काम करायला चांगले वाटते. लवलीन अमृता प्रीतम चे कैरेक्टर स्टेज वर फारच सहजतेने करते , कारण अमृता प्रीतम तिच्या घरासमोर रहात असे आणि तिला फार मानत असे. प्ले चे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एम एस सथ्यू करत आहे. भारतातील काही राज्यांत ह्या नाटकांचे काही शोज झाले आहेत. मुंबईत पहिल्या वेळी शो होणार आहे. ह्या मध्ये टॉम आल्टर देखील आहे. हा शो १०० मिनिटांचा आहे. प्ले चे तीन शो मुंबई मधील पृथ्वी थिएटर मध्ये -१७ नोव्हेंबर ९ वाजता आणि १८ नोव्हेंबर सांयकाळी ६ वाजता व रात्री ९ वाजता. लवलीन थडानी ने एम एस सथ्यू चा चित्रपट ‘ सुखा ’ मध्ये हीरोइन चा रोल केला आहे. लवलीन मुंबईत पहिला शो करण्यासाठी फारच उत्साहित आहे.