रिमी सेन, सुदेश भोसले, मनीषा केलकर, एकता जैन, तनीषा सिंग, अशनूर कौर तीस-या बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवार्ड साठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.
सनी शाह , जे इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल चे फाउंडर आहेत , त्यांनी तीसरा बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवार्ड जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आयोजित केला होता , तेथे ह्यूमन राइट्स बद्दल आलेल्या पाहुण्यांनी चर्चा केली. त्यानंतर समाजातील प्रत्येक क्षेत्रांतील लोकांना सम्मानित केले गेले. इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल चेके ३४००० हून जास्त मेंबर आहेत , जे सोशल वर्क करत आहेत. ह्या वर्षी ह्या अवार्ड मध्ये एक्ट्रेस रिमी सेन , मनीषा केलकर , एकता जैन , तनीषा सिंग , सुदेश भोसले , टेली चस्का चे आदित्य कुमार , दबंग दुनिया चे एडिटर उन्मेष गुजराथी , परफेक्ट वीमेन मैगज़ीन ची एडिटर डॉक्टर ख़ुशी गुरुभाई , न्यूज़ १८ ची शिखा धारीवाल आणि काही लोक ह्या इवेंटसाठी आले. इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल च्या सदस्यांनी मिळून सनी शाह यांचा वाढदिवस देखील साजरा केला.