एकता जैन, श्री राजपूत, शीतल म्हात्रे जुहू स्थित सिल्वर बीच वर सी गार्डियन लाईफगार्ड यांना भेटण्यासाठी आल्या.
एक्ट्रेस एकता जैन, श्री
राजपूत आणि शीतल म्हात्रे -एक्स कॉर्पोरेटर, एक्स प्रेसिडेंट मुंबई महिला कांग्रेस
जुहू स्थित सिल्वर बीच वर सी गार्डियन लाईफगार्ड यांना भेटण्यासाठी आल्या. तेथे
त्यांना सेफ्टी बद्दल शिकविले. सी गार्डियन लाईफगार्ड २००७ मध्ये सुरु केला आहे, त्याची सुरुवात सुनील कनोजिया ने केली
आहे. सी गार्डियन लाईफगार्ड अंधेरी स्थित वर्सोवा बीच ते जुहू बीच पर्यंत लोकांना
डुबण्यापासून वाचवितात.
Comments