हिंदी विनोदी चित्रपट '3 देव'
करण सिंग ग्रोवर, कुणाल
रॉय कपूर, रवि
दुबे आणि प्रिया बॅनर्जी हिंदी विनोदी चित्रपट '3 देव' च्या दुसऱ्या पोस्टर लॉन्च साठी
वॉटर किंग्डम मध्ये आले.
हिंदी
विनोदी चित्रपट ‘3 देव’ चे निर्माता चिंतन राणा और चित्रपटांचे प्रेज़ेंटर इ
४ यू इंटरप्राइजेज चे अयूब ख़ान यांनी सिनेमातील कलाकार करण सिंग ग्रोवर, कुणाल रॉय कपूर, रवी दुबे आणि प्रिया बैनर्जी
व दिग्दर्शक अंकुश भट्ट सोबत वाटर किंगडम मध्ये पोस्टर लॉन्च केला.
चित्रपटांतील कलाकारांनी वाटर किंगडमला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक मोठा केक देखील
कापला. चित्रपटांची निर्मिती आर २ फिलम प्रोडक्शंच्या
बैनर खाली झाली आहे व संगीत दिले आहे साजिद वाजिद ने. चित्रपट २५ मे रोजी संपूर्ण भारतात
प्रदर्शित होणार आहे.
Comments