सिनेमा आजतक अवार्ड्स
सिनेमा आजतक अवार्ड्स मध्ये चित्रपट आणि
टीव्ही विश्वातील मान्यवरांना अंधेरी स्थित मेयर हॉल मध्ये सम्मानित केले गेले.
सिनेमा आजतक चे एडिटर नरेंद्र शर्मा ने
आपला पहिला अवार्ड अंधेरी स्थित मेयर हॉल मध्ये पुनीत खरे आणि सतीश अग्रवाल सोबत मिळून
सुरु केला आहे. ह्या वर्षी हा अवार्ड समाजातील काही क्षेत्रांतील संलग्न मानवरांना
दिला गेला.
सावन कुमार टाक, चम्पक जैन ने मान्यवरांना अवार्ड देऊन सम्मानित
केले गेले. लिज़ा मलिक, गुरिंदर चड्ढा, द्वापर ची एकता जैन, टेली
चस्का चे आदित्य कुमार, नीतांशी गोयल, शबाब साबरी, नवराज हंस आणि काही मान्यवरांना अवार्ड
दिले गेले.
Comments