रिमी सेन, सुदेश भोसले, मनीषा केलकर, एकता जैन, तनीषा सिंग, अशनूर कौर तीस-या बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवार्ड साठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.
सनी शाह, जे इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल चे फाउंडर आहेत, त्यांनी तीसरा बाबासाहेब आंबेडकर
नोबेल अवार्ड जुहू स्थित सी प्रिंसेस होटल
मध्ये आयोजित केला होता,
तेथे ह्यूमन राइट्स बद्दल आलेल्या पाहुण्यांनी चर्चा केली. त्यानंतर समाजातील
प्रत्येक क्षेत्रांतील लोकांना सम्मानित केले गेले. इंटरनेशनल ह्यूमन राइट्स
कौंसिल चेके ३४००० हून जास्त मेंबर आहेत, जे सोशल वर्क करत आहेत. ह्या वर्षी ह्या अवार्ड मध्ये एक्ट्रेस रिमी
सेन, मनीषा केलकर, एकता जैन, तनीषा सिंग,
सुदेश
भोसले, टेली चस्का चे आदित्य कुमार, दबंग दुनिया चे एडिटर उन्मेष गुजराथी,
परफेक्ट
वीमेन मैगज़ीन ची एडिटर डॉक्टर ख़ुशी गुरुभाई, न्यूज़ १८ ची शिखा
धारीवाल आणि काही लोक ह्या इवेंटसाठी आले. इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल च्या
सदस्यांनी मिळून सनी शाह यांचा वाढदिवस देखील साजरा केला.
Comments