शिवा'ज सैलूनला ३२ वर्षे पूर्ण, कलाकारांनी सजली धमाकेदार महफिल
शिवराम भंडारी यांच्या शिवा'ज सैलूनला ३२ वर्षे पूर्ण, कलाकारांनी सजली धमाकेदार महफिल कलाकारांची गर्दी, निरनिराळ्या हेयर स्टाइल्स आणि क्वीन म्यूजिक - शिवा'ज ने आपला ३२वां वर्धापन दिन सोहळा धमाकेदार शैलीत आणि आनंदाने साजरा केला. एवढचं काय तर, शिवाच्या सिग्नेचर सैलून ने बॉलीवुड मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि सिने अभिनेत्री ऋषिता भट्ट यांच्या शानदार उपस्थितिमध्ये ३२वां वर्धापन दिन साजरा केला. मधुर भंडारकर ने आपला जवळचा मित्र आणि शिवा'ज सैलूनचे मालक शिवराम भंडारी उर्फ़ शिवा आणि त्यांची पत्नी अनुश्रीला शुभेच्छा देताना म्हटले, ‘हे शिवा'ज साठी हिमालया पर्वतासारखे आहे.’ ते पुढे म्हणाले कि माझी मनापासून इच्छा आहे कि शिवा'ज अजून बरेच वर्धापन दिन साजरे करणार आहे. तुम्हांला सांगतो कि मुंबईमधील एका उपनगरातील होटेल मधील मोकळ्या मैदानात ही पार्टी आयोजित केली होती, तेथे फारच लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये त्यांचे शुभचिंतक, संरक्षक, जवळचे मित्र, परिवार व शिवा'ज मधील ३०० हून अधिक स्टाफ सदस्य, जे त्यांचे २० सैलून चालवितात, ते उपस्थित होते. मधुर ...