अभिनेत्री एकता जैन, शीन दास सी गार्डियन लाईफ गार्डच्या इवेंट साठी आल्या
सी गार्डियन लाईफगार्ड सन २००७ मध्ये २२ सदस्यांसह सुरु झाले, सर्व समुद्र आणि पूल जलतरणपटू आणि लाईफगार्डस् आहेत. सी गार्डियन ने संपूर्ण तटाचे अंतर मोजले, तर जुहू व वर्सोवा समुद्र किना-याचे ४.५ किमी आहे, सिल्वर समुद्र किना-यावर प्रकोपातून बुडण्याचे एक क्षेत्र आहे, तेथे दरवर्षी १० ते ३० लोक डूबतात. २०१० मध्ये सी गार्डियन ने हा डूबन्याचा आंकडा शून्यापर्यत आणला. लहान मुलांचे बुडण्याच्या प्रकरणांकडे पाहिल्यावर, सी गार्डियन ने मूळ कारण शोधून काढले आणि आतापर्यंत नो बंकींग मिशन सुरु केले आहे, सी गार्डियन ने समुद्रकिनार्यावर शाळेच्या गणवेशात आढळलेल्या ३००० मुलां-मुलींना परत शाळेत पोहचविण्याचे कार्य केले आहे. सी गार्डियन लाईफगार्ड ने सर्व महत्वाचे सण - गणेश विसर्जन, होळी, छट पूजा, दसरा इत्यादीच्या दरम्यान जुहू समुद्र किना-यावरील लोकांना भेट देत असतात. सी गार्डियन यांनी शालेय मुलांसाठी प्रथमोपचार शिबिर सुरू केले, जेणेकरुन ते स्वत: चे रक्षण करू शकतील. दुस-यांना मदत करा. सीपीआरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, आमच्या सीनियर लाइफ गार्ड द्वारा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठ...