आयुष्मान खुराना , कीर्ति सनोन , राजकुमार राव , रागिनी खन्ना , एकता जैन , मनोज जोशी , रिमेश राजा आणि सुनील पाल गुजराती पेपर सन्देश ला मुंबई मध्ये चवथ्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ऑफिस मध्ये आले. आयुष्मान खुराना , कीर्ति सनोन , राजकुमार राव , रागिनी खन्ना , शादी विथ जुगाड़ चित्रपटांतील कलाकार - एकता जैन , श्री राजपूत , हर्षवर्धन जोशी , करेंन राजपूत , सिंगर संचिति सकट , टीवी स्टार अपरा मेहता , टॉयलेट एक प्रेमकथा चे संगीतकार विक्की प्रसाद , मनोज जोशी , सिंगर रिमेश राजा , ब्राइट चे योगेश लखानी आणि सुनील पाल गुजराती पेपर सन्देश ला मुंबई मध्ये चवथ्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ऑफिस मध्ये आले. रागिनी खन्ना ने चित्रपट गुडगाँव बद्दल सांगितले , तर आयुष्मान खुराना , कीर्ति व राजकुमार ने ‘ बरेली की बर्फी ’ बद्दल चर्चा केली. सर्व पाहुण्यांनी सन्देश चे एडिटर सतीश सोनी यांना शुभेच्छा दिल्या.