"मजनू" मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार
शंकर मराठे - मुंबई, 5 मे 2022 -सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' हा चित्रपट दि. १० जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मजनू' मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर तेथील बंधमुक्त आणि मौज-मजेच्या वातावरणात वावरताना प्रत्येक युवक हा स्वतःला "मजनू" समजू लागतो मग ते शहर असो की गाव. प्रेमाची खरी ओळख सर्व तरुण, तरुणींना याच काळात होते, त्यांच्या या भावविश्वावर आधारित 'मजनू' हा चित्रपट फक्त प्रेमकहाणी नसून एक परिपूर्ण पॅकेज आहे.
सिनेमाचा टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
https://www.youtube.com/watch?
Comments