मीडियम स्पाइसी १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
शंकर मराठे - मुंबई, ३१ मे २०२२ - लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Comments