कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शंकर मराठे - मुंबई, 31 मे 2022 - कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्र. १८ खडकपाडाचे कार्यसम्राट मा. नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - १ जून
शब्दाला जागणारा व जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा आपला माणूस म्हणजे श्री अर्जुन दादा भोईर. त्याचबरोबर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दादा शेवटपर्यंत झटतात, ही त्यांची खासियत आहे.
श्री अर्जुन दादांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Comments