भगवे वादळ निर्माण करणारा हरिओम


शंकर मराठे - मुंबई, 6 मे 2022 - 'हरिओम' या चित्रपटात भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या आधुनिक युगातील मावळ्यांची स्टोरी आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टर पाहून हा मारधाडपट असल्याचे कळते. या पोस्टरवर  जबरदस्त शरीरयष्टी असलेल्या दोन तरुणांचा चेहरा दिसत असून या दोघांच्या डोळयांत स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आग दिसत आहे. हा सिनेमा १० जून रोजी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर