शिल्पाचा दुप्पटा लई भारी
शंकर मराठे - मुंबई, 11 मे 2022 - सध्या झी मराठी वरील लोकप्रिय मालिका "तू तेव्हा तशी" मध्ये अनामिकाचे कैरेक्टर शिल्पा तुळसकर ने फारच डैशिग स्टाइलने साकारले आहे व खास करून महिला दर्शकांना ह्या मालिकेतील शिल्पाचे दुपट्टे फारच आवडु लागले आहेत. सोशल मीडियावर तर शिल्पाच्या दुपट्टे डिझाईनची पसंती बघावयास मिळत आहे.
ह्या मालिकेत स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकर ने कमालीचा अभिनय केला आहे. दर्शकांना ही मालिका आवडु लागली आहे. स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकर यांची जुगलबंदी ह्या मालिकेत फारच रंगली आहे.
Comments