ज्ञानेश्वर माउलीची डबल सेंच्युरी
शंकर मराठे - मुंबई, 7 मे 2022 - सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेने डबल सेंच्युरी म्हणजेच 200 भाग पूर्ण केले आहे. माउलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेनी स्थान निर्माण केलं. सोनी मराठी वाहिनीवर 'ज्ञानेश्वर माउली' सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपित होत आहे.
Comments