सोनालीचा बिकीनी लूक

शंकर मराठे - मुंबई, 27 मे 2022  - सोशल मीडिया वर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे बिकीनी लूक वाले फोटो फारच वायरल झाले आहे. हया फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी बिकीनी लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.


Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma