पाहुया दर्शकांना प्रसाद ओकचा अभिनय कितपत भावतोय
शंकर मराठे - मुंबई, 11 मे 2022 - ठाणे शहरातील वाघ धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक ने आनंद दिघेचे कैरेक्टर साकारले आहे. तर पाहुया दर्शकांना प्रसाद ओकचा अभिनय कितपत भावतोय.
सिनेविश्वातील जानकार म्हणतात कि यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचा रोल नवाजुद्दीन सिद्दिकी ने साकारला होता, परंतु दर्शकांना आवडला नाही.
Comments