पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत आहिराणी गाणे
शंकर मराठे - मुंबई, 7 मे 2022 - खान्देशी संस्कृती व व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ "ग्लोबल खान्देश महोत्सव". हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत "मराठी पाऊल पडते पुढे" या चिराग पाटील व सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे या कार्यक्रमात लॉंच करण्यात आले.
Comments