Posts

Showing posts with the label Dance

मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या सेट वर स्वप्निल जोशी व गणेश आचार्याची जुगलबंदी

Image
डांस मास्टर गणेश आचार्य यांनी गणपतीची मूर्ति ४० फुट व त्याचबरोबर ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत गणपती गाणं ‘ लंबोदर तू गजानना , गजानना... ‘ गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील हैलीपैड लोकेशन वर शूट केले. ह्या चित्रीकरणासाठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी , नायिका रुचा इनामदार व करैक्टर आर्टिस्ट देखील होते. मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ चा नायक स्वप्निल जोशी यांनी गाण्याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि ह्या गाण्यांसाठी आम्ही सर्वजण मागील दोन महिन्यांपासून रिहर्सल करत आहे व त्याच रिहर्सलची मेहनत आज हे गाणं शूट करताना बघावयास मिळत आहे. गणेशजी ने माझ्याकडून उत्तम परफॉर्मस करुन घेतला आहे म्हणूनच हे गाणं जबरदस्त भव्य-दिव्य अंदाजात शूट झालं. हे गाणं शूट करताना जसा काही गणेशोत्सव सुरु आहे अस सर्वाना वाटत होता. हे गाणं हिंदी चित्रपटा सारखंच भव्य-दिव्य स्टाइलने शूट केले आहे. कोणतीही कसर सोडली नाही.

मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या मुर्हूतासाठी अमिताभ बच्चन आले

Image
डांस मास्टर गणेश आचार्य यांच्या मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ च्या मुर्हूतासाठी अमिताभ बच्चन , टाइगर श्रॉफ , लिबास के रियाज रेशमा गांगजी आले मि मराठा फिल्म प्रोडक्शन च्या बैनर खाली गणेश आचार्या व शरद शेलार मराठी चित्रपट ‘ भिकारी ’ ची निर्मिती करत आहे. अमिताभ बच्चन यांना आर्शीवाद देण्यासाठी खास करून आमंत्रित केले होते. स्वप्निल जोशी , रुचा इनामदार , सयाजी शिंदे आणि मनोज जोशी लिबास चे ड्रेस परिधान करुन मुर्हुतासाठी उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते चित्रपटाचा मुर्हूत संपन्न झाला आणि त्यांनी चित्रपटांच्या संपूर्ण स्टार कास्टला आर्शीवाद दिला. हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट चित्रपट ‘ पिछाईकरण ’ चा रीमेक आहे. लिबास स्टोर चे रियाज़ रेशमा गांगजी यांनी मुर्हुतासाठी सर्व कलाकारांचे कप़डे डिजाइन केले होते. ह्या इवेंट साठी टाइगर श्रॉफ , रवि किशन , सुखविंदर सिंह , ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी , पूजा सावंत आणि पूजा बोस आले होते.

गणेश आचार्य की नई मराठी फिल्म ‘भिकारी’ के मुहूरत पर अमिताभ बच्चन आए

Image
डांस मास्टर गणेश आचार्य की नई मराठी फिल्म ‘ भिकारी ’ के मुहूरत पर अमिताभ बच्चन , टाइगर श्रॉफ , लिबास के रियाज रेशमा गांगजी आए मि मराठा फिल्म प्रोडक्शन के बैनर तले गणेश आचार्या और शरद शेलार मराठी फिल्म ‘ भिकारी ’ का निर्माण कर रहे है। अमिताभ बच्चन को आर्शीवाद देने के लिए खास करके आमंत्रित किया गया था। स्वप्निल जोशी , रुचा इनामदार , सयाजी शिंदे और मनोज जोशी लिबास के ड्रेस पहनकर मुहूरत पर उपस्थित थे। अमिताभ बच्चन के हाथों फिल्म का मुहूरत संपन्न हुआ और उन्होंने फिल्म की पूरी स्टार कास्ट को आर्शीवाद दिया। यह फिल्म तमिल की सुपरहिट फिल्म पिछाईकरण का रीमेक है। लिबास स्टोर के रियाज़ रेशमा गांगजी ने मुहूरत के लिए सभी कलाकारों के लिए कपड़े डिजाइन किए थे। इस इवेंट के लिए टाइगर श्रॉफ , रवि किशन , सुखविंदर सिंह , ब्राइट आउटडोर के योगेश लखानी , पूजा सावंत और पूजा बोस आए थे ।

Amitabh Bachchan came specially at mahurat of Marathi film Bhikari

Image
Amitabh Bachchan,Tiger Shroff,Riyaz-Reshma Gangji of Libas came specially at mahurat of Marathi film Bhikari Choreographed by Ganesh Acharya. Ganesh Acharya who is going to produce and direct Marathi film Bhikari with Sharad Shelar under the banner Mi Maratha Film Production,invited Amitabh Bachchan to give blessing .Swapnil Joshi, Rucha Inamdar, Sayaji Shinde who all dressed in Libas dress and Manoj Joshi came for mahurat. Amitabh Bachchan unveiled the design of the film and gave his blessing and all the best to entire cast of the film. The film is remake of Tamil super hit film Pichaikkaran. Riyaz and Reshma Gangji of Libas stores designed the costumes for the cast for this mahurat. Tiger Shroff ,Ravi Kishan,Sukhwinder Singh,Yogesh Lakhani of Bright Outdoor,Pooja Sawant and Pooja Bose were also present at this great event.

अमिताभ बच्चन मुख्य पाहुणे

Image
डांस मास्टर गणेश आचार्य यांनी आपल्या नव्या मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ च्या निमंत्रणासाठी कटोरी चे इनवाईट बनविले , जे सर्वांना पसंद पडले आहे सध्या पब्लिसिटी साठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आईडिया लढवितात व अशा मध्ये डांस मास्टर गणेश आचार्य यांनी आपल्या नव्या मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ च्या निमंत्रणासाठी कटोरी चे इनवाईट बनविले आहे. ह्या कटोरी मध्ये सिनेमाच्या मुर्हूता बद्दल लिहीले आहे. सिनेमा सात डिसेंबर पासून सुरु होणार आहे. ह्या चित्रपटात स्वप्निल जोशी , रुचा इनामदार , शिवाजी साटम , कीर्ति अदरकर आणि मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या सिनेमासाठी लिबास स्टोर चे रियाज़ रेशमा गांगजी कपडे बनविणार आहे. चित्रपटाची निर्मिती मि मराठा फिल्म प्रोडक्शन ह्या बैनर खाली गणेश आचार्य व शरद शेलार करत आहे. अमिताभ बच्चन मुख्य पाहुणे आहेत , जे मुर्हूतासाठी इवेंट च्या ठिकाणी येणार आहे. हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट चित्रपट ‘ पिछाईकरण ’ चा रीमेक आहे.

अमिताभ बच्चन मुख्य अतिथि

Image
डांस मास्टर गणेश आचार्य ने अपनी नई मराठी फिल्म ‘ भिकारी ’ के निमंत्रण के लिए कटोरे का इनवाईट बनाया जो सभी को कमाल का लग रहा है आजकल पब्लिसिटी के लिए लोग अलग अलग आईडिया निकालते रहते हैं और ऐसे में डांस मास्टर गणेश आचार्य ने अपनी नई मराठी फिल्म ‘ भिकारी ’ के निमंत्रण के लिए कटोरे का इनवाईट बनाया है। इस कटोरे में फिल्म के महूरत के बारे में लिखा है। फिल्म सात दिसम्बर को शुरू होगी। इस फिल्म में स्वप्निल जोशी , रुचा इनामदार , शिवाजी साटम , कीर्ति अदरकर और मनोज जोशी मुख्य किरदार में नज़र आएंगे। इस फिल्म के लिए लिबास स्टोर के रियाज़ रेशमा गांगजी कपडे बनाने वाले हैं। इस फिल्म का निर्माण गणेश आचार्या और शरद शेलार कर रहे हैं अपने बैनर मि मराठा फिल्म प्रोडक्शन के तले। अमिताभ बच्चन मुख्य अतिथि हैं , जो महूरत के लिए इवेंट पर आएंगे। ये फिल्म तमिल की सुपरहिट फिल्म पिछाईकरण का रीमेक होगी।  

डांस मास्टर गणेश आचार्य ने अपनी नई मराठी फिल्म ‘भिकारी’

मराठी सिनेमा ‘भिकारी’