डांस मास्टर
गणेश आचार्य यांच्या मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या मुर्हूतासाठी अमिताभ बच्चन, टाइगर श्रॉफ, लिबास के रियाज रेशमा गांगजी आले
मि मराठा फिल्म प्रोडक्शन
च्या बैनर खाली गणेश आचार्या व शरद शेलार मराठी चित्रपट ‘भिकारी’ ची निर्मिती करत आहे. अमिताभ बच्चन यांना आर्शीवाद देण्यासाठी
खास करून आमंत्रित केले होते. स्वप्निल जोशी, रुचा इनामदार, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी लिबास चे ड्रेस परिधान करुन मुर्हुतासाठी उपस्थित होते.
अमिताभ बच्चन यांच्या हस्ते चित्रपटाचा मुर्हूत संपन्न झाला आणि त्यांनी चित्रपटांच्या
संपूर्ण स्टार कास्टला आर्शीवाद दिला. हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट चित्रपट ‘पिछाईकरण’ चा रीमेक आहे. लिबास स्टोर चे रियाज़ रेशमा गांगजी यांनी
मुर्हुतासाठी सर्व कलाकारांचे कप़डे डिजाइन केले होते. ह्या इवेंट साठी टाइगर श्रॉफ, रवि किशन, सुखविंदर सिंह, ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी, पूजा सावंत आणि पूजा बोस आले होते.
Comments