स्वप्नांना प्रत्यक्षात साकारात आहे रीवा

रूप कुमार राठौड़ व सोनाली राठौड़ यांना माता-पिता होण्याचा अभिमान है, कारण त्यांची कन्या आहे रीवा राठौड आणि ती कुंटुंबाच्या पाऊल वाटेवर वर पाऊल ठेऊन संगीत क्षेत्रात नाव व ओळख बनवित आहे. विश्व प्रसिद्ध बुद्ध बार लाउंज संगीत च्या 20 व्या वर्षगांठच्या वेळी रीवा चे नवे गीत इनराउट गणेशा चा समावेश करण्यात आला. रीवाच्या मम्मी-पप्पाना आनंद होत आहे कि हे त्यांच्यासाठी हे तर हिमालयाच्या ऊंच शीखरांवर चढल्यासारखे आहे, कारण तीचे संगीत कलेच्या प्रति समर्पण आहे.
 
मी भाग्यशाली आहे कि माझ्या संगीताची लय जगातील लोकांच्या ह्दयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा प्रयत्न आहे कि संगीत कलेला चालना देण्याच्या दिशेने अंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत राहणार आहे. आपण एका अशा जगात राहत आहे, तेथे आज सीमांचे बंधन फक्त मनात आहे. माझी इच्छा आहे कि अंतर्राष्ट्रीय स्तरांवर संगीत क्षेत्रातील कलाकारांसोबत काम करणे. मी फारच उत्साहित आहे कि माझ्या नवीन गाण्याला अंतरराष्ट्रीय मंचा वर मानाचे स्थान मिळाले आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे, "रीवा सांगते.
 
रीवा ने पाच वर्षाची असताना पियानो शिकायला सुरुवात केली होती आणि ९ वर्षात पहिल्या गीताची रचना केली होती. शांति शेल्डन माझी पियानो शिक्षक होती आणि मी लंदन च्या रॉयल स्कूल मधून 8 ग्रेड पूर्ण केले आहेत. माझे पापा माझे महत्वपूर्ण सहायक आणि माझे धैर्य आहे. जेव्हा मी गाण्याची तालीम करत असे, तेव्हा ते बारिकपणे निरीक्षण करत असे. माझे मम्मी-पापा नेहमीच माझं चांगल बघतात, "रीवा म्हणाली.
 
पियानो सोबत रीवा ने कारनेटिक वोकल म्यूजिक विश्व प्रसिद्ध बालाम्नी आय्यर व प्रसन्ना वारीयर कडून शिकले आहे. पद्मभूषण पंडित राजन आणि साजन मिश्राजी कडून रीवा ने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. रीवा चे प्रेरक गायक हरिहरन आहे आणि ती त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असते. "मी एक संगीतकार आणि गायक आहे,
जी वर्तमान अंतरराष्ट्रीय संगीताच्या प्रवृत्ति प्रतिबिंबित करत आहे. त्याचबरोबर, अन्य संगीतकारांची गाणी गाण्यासाठी सक्षम होने हे माझ्यासाठी एक सौभाग्य बाब आहे – हे जीवन संगीतमय बनविण्याचे लक्ष्य आहे, "रीवा स्पष्ट करते. यापूर्वी रीवा ने अभिनेत्री नंदिता दास चा स्पैनिश चित्रपट रासस्ट्रेस साठी गीत रचना केली आहे व स्वर देखील दिला आहे. ह्या चित्रपटांत आयना क्लोटेट देखील आहे.
 
आता तर कलाकारांची यात्रा सुरु झाली आहे आणि अजून फार दूर जायचे आहे, परंतु त्यांचे धैर्य, परिपक्वता आणि आत्मविश्वास उचित परिणाम देईल. भविष्यातील संगीयमय कार्यांसाठी शुभकामना.... 


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर