तुप्ति भोईर ने नवरा बदलला



पावणं ही बातमी शंभर टक्के खरी हाय... बर... का... त्याची गमंत अशी हाय की तुप्ति भोईर ने रील लाइफ म्हणजेच सिनेमा मध्ये आपला नवरा बदलला आहे. साल २०१० साली अभिनेत्री तुप्ति भोईरचा अगडबम हा मराठी चित्रपट आला होता व त्यामध्ये तिचा नवरा अभिनेता मकरंद अनासपुरे बनला होता व आता तुप्ति भोईर अगडबम पार्ट – २ बनवित आहे व ह्यामध्ये तिने नवरा बदलला आहे. अगडबम पार्ट – २ मध्ये मकरंद अनासपुरे ऐवजी तुप्ति भोईरचा नवरा अभिनेता सुबोध भावे बनला आहे.

ह्या चित्रपटांचे ६० टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे व सध्या फिल्मसिटी मध्ये ह्या चित्रपटांचे शूटिंग जोरात सुरु आहे. सेटवर तुप्ति भोईर रेसलर महिलेच्या भूमिकेत दिसत होती व तिच्यासोबत तीन विदेशी रेसलर देखील होते. ह्या चित्रपटांच्या सेट वर अभिनेत्री तुप्ति भोईर ने नवरा बदलण्याची बातमी दिली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर