नागपुरची अर्चना चंदेल ने ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ जिंकला, तेथे चित्रपट विश्वातील मान्यवर आले
ख़ुशी ठक्कर, गुरुभाई ठक्कर, ब्राईट चे योगेश लखानी आणि श्रीनिवास
राव यांनी जुहू स्थित सन एंड सैंड होटल मध्ये ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ चे आयोजन
केले, तेथे चित्रपट विश्वातील
आणि टीव्ही कलाकार खास करुन ह्या इवेंट साठी आले. डिज़ाइनर अर्चना कोचर आणि सना खान
ने ह्या इवेंट साठी खास ड्रेस बनविले. शर्लीन चोपड़ा, सलमा आगा, साशा आगा, मरयम ज़कारिया, एकता जैन, टीना घई, स्वेता खंडूरी, सुप्रिया मुखर्जी, सुजॉय
मुखर्जी, तनीषा
सिंह, चंद्रकांत
सिंह, शिवाराम
भंडारी, सुनील
पाल, शबाब
साबरी, एजाज़
खान, प्रतिका
राव, गीता
हरी आणि काही सुप्रसिद्ध कलाकार ह्या इवेंट साठी आले. ह्या इवेंट मध्ये संचिति
संकट, शबाब
साबरी आणि यश वडाली ने काही गाणी गायली, तर सुनील पाल ने सध्याच्या परिस्थितीवर चुटकुले सांगितले. पूजा मिश्रा
ने फक्त शो ची एंकरिंग केली नाही, तर
इवेंट मध्ये परफॉर्म देखील केला. नागपुरची अर्चना चंदेल ने ब्राईट परफेक्ट मिस
इंडिया २०१६ जिंकला, तर
जम्मू कश्मीरची एकता सचगोत्रा फर्स्ट रनर अप आणि मुम्बई ची कृष्णा पटेल सेकंड रनर
अप राहीली.
Comments