टीना घई ८ वर्षाच्या गैप नंतर आता लाईफ ओके वरील सीरियल ‘मे आय कमिंग मैडम’ मध्ये दिसणार आहे


गायिका, अभिनेत्री व समाजसेविका टीना घई ८ वर्षाच्या गैप नंतर पुन्हा एकवेळ टीव्हीच्या छोट्या परदयावर झळकणार आहे. तीने मुलीसाठी एवढा मोठा गैप घेतला होता. आता ती सीरियल मे आय कमिंग मैडम मध्ये बुआजी चे कैरेक्टर साकारत आहे. त्याच बरोबर ह्या सीरियल मध्ये संदीप आनंद ने साजन अग्रवाल तर नेहा पेंडसे गर्लफ्रेंड बनली आहे व स्वप्ना सीकरवार दादी बनली आहेर शोमा राठोड सासु बनली आहे. सीरियल चे निर्माता एडीट -२ प्रोडक्शन चे संजय कोहली आणि बिलाईफर कोहली आहे. दिग्दर्शक शंशाक बाली आहे. ही मालिका लाईफ ओके चैनल वर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे