दिग्दर्शक इकबाल सुलेमान घेऊन आले हिंदी चित्रपट ‘आमिर सलमान शाहरुख’



नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दिग्दर्शक इकबाल सुलेमान घेऊन आले आहे हिंदी चित्रपट ‘आमिर सलमान शाहरुख’. हा चित्रपट ६ जानेवारी, २०१७ रोजी सर्वत्र प्रदशित होत आहे. ह्या चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना दिग्दर्शक इकबाल सुलेमान म्हणाले कि ह्या चित्रपटांत आमिर, सलमान व शाहरुख सारखे दिसणारे तीन सुपरस्टार आहेत. चित्रपटांची कथा फरहीन खान सारख्या एका डायरेक्टची आहे, तिची इच्छा असती कि इंडस्ट्री मधील तीन खान बरोबर काम करावे व एखादा चित्रपट काढावा. परंतु तिला ह्यामध्ये काही यश मिळत नाही. त्यानंतर ती ३ मुलांना जन्म देते व त्यांची नावे ठेवती आमिर, सलमान, शाहरुख. हे तिघे मोठे झाल्यावर ती चित्रपट बनविते व आपले अधूरे स्वप्न पूर्ण करते. चित्रपटांतील मुख्य कलाकार देवाशीष घोष (आमिर), सागर पांडे (सलमान), राजू रहिकवार (शाहरुख) आहेत.




Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे