शेखर सुमन यांचा नवा शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस वर
दिल्ली चा सुप्रसिद्ध आणि भारता मधील अग्रणी ब्रांडिंग
एजेंसी मधील ब्रांड इम्पैक्ट एक नवा शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन
से फलक तक – सीजन १' घेऊन येत आहे व त्या शो चे होस्ट शेखर सुमन आहेत.
हा शो लोकप्रिय राष्ट्रीय चैनल
'ज़ी बिज़नेस' वर १ जानेवारी २०१७ पासून प्रत्येक रविवारी प्रक्षेपित होणार आहे.
ह्या शो बद्दल अधिक माहिती देताना ब्रांड इम्पैक्ट चे डायरेक्टर श्री अमोल मोंगा
म्हणाले कि आम्ही फिल्मी कलाकार, राजनेते आणि क्रिकेटरांची मुलाखत व त्यांची जीवन
यात्रा पाहूनच लहानाचे मोठे झाले आहोत. हया शो द्वारे काही आगळ्या-वेगळ्या कथा दाखविण्याचा
प्रयत्न आहे – असाधारण साधारण लोक, जी अनेक अडचणी वर मात करुन आपली एक छाप सोडतात व
यश प्राप्त करतात.
हा शो १३ एपिसोडचा आहे, त्यामध्ये केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड चे
अध्यक्ष पहलाज निहलानी, फिल्म अभिनेता सोनू सूद, हॉलीवुड़ मधील एका लहान शहरातील मुलाची आकर्षक व
प्रेरणादायक जीवनगाथा आहे, त्याचबरोबर १३ व्यक्तिची अनोखी कथा दाखविली जाणार
आहे. काही असाधारण ते साधारण लोकांची कथा देखील दाखविली जाणार आहे, त्याचे होस्ट शेखर सुमन
आहेत.
नवा शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक –
सीजन
१' मध्ये प्रतिभाशाली शेखर सुमन १३ योग्य व्यक्तिची
मुलाखात घेणार आहे.
त्याचबरोबर एक मजेशीर बाब ही आहे कि ह्या शो मध्ये
शेखर सुमन एका नवीन रुपात म्हणजेच दाढी मध्ये दिसणार आहे. ह्या नवीन रुपा बद्दल शेखर सुमन ला विचारले तेव्हा ते म्हणाले कि जीवन फारच
छोटेसे आहे आणि त्यामध्ये नेहमी प्रयोग करत राहिले पाहिजे. म्हणूनच हा बदलाव केला आहे.
ह्या टीवी शो चे निर्माण कार्य ब्रांड इम्पैक्ट व
वॉटर इंटरटेनमेंट ह्या बैनर खाली करण्यात आले आहे. शो चे दिग्दर्शक वरुण मिड्ढा आहेत. १३ सप्ताहाच्या लांबलचक
श्रृंखलेत खरा हीरो कोण असेल, त्यांची मेहनत, कष्ट, परिश्रण आणि दृढ संकल्प, आपल्या संबंधित क्षेत्रांत
अशक्य से शक्य करुन दाखविले, अशाच काही जणाच्या यशाची खरी गाथा दाखविण्याचा पक्का
वादा आहे.
हा शो सम्मान आणि जीवनातील सर्व क्षेत्र, त्यामधील काही यशस्वी
व्यक्तिच्या जीवनाची कथा, त्यांची प्रेरणा व सुखद कथा आहे. रियल लाइफ हीरो
ची खरी कथा आहे आणि त्यातुनच जीवनासाठी काही शिकवण मिळणार आणि जीवन सुरेख व सुंदर होईल.
ही माहिती ब्रांड इम्पैक्ट ची वाइस प्रेसिडेंट मिस. अंकिता सिंह
ने दिली.
ह्या शो चे सहयोगी प्रायोजक समपत्ती ट्रेडिंग एंड
डेवलपर्स लिमिटेड, पुश्ती ग्रुप आणि बॉलीवुडकार्ट डॉट कॉम आहेत. फैशन पार्टनर एबसॉलुटो आणि
आउटडोर मीडिया पार्टनर ग्लोबल एडटाइजर्स आहेत.
ब्रांड बद्दल - ब्रांड इम्पैक्ट भारता मधील शीर्ष ब्रांड प्रबंधन फर्म आहे. आम्ही ब्रांडिंग, रचनात्मक डिजाइन, वेब समर्थकारी, विज्ञापन, जनसंपर्क, इवेंट मैनेजमेंट, ऑनलाइन पदोन्नति, सामाजिक मीडिया चे
प्रबंधन ची सेवा देतो. कृपया अधिक माहिती साठी संपर्क करा -- http://brandsimpact.in
मीडिया बद्दल अधिक माहिती साठी कृपया संपर्क करा : हिमांशु झुनझुनवाला, द्वापर प्रमोटर
9820034501
Comments