ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ब्राइट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या ऑडिशनच्या ठिकाणी आले
ख़ुशी ठक्कर, सुप्रिया
मुख़र्जी, श्रीनिवास राव आणि ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ब्राइट परफेक्ट मिस
इंडिया २०१६ च्या ऑडिशनच्या ठिकाणी आले
ख़ुशी ठक्कर आणि ब्राईट चे योगेश लखानी
ने पीपल इंजीनियरिंग चे श्रीनिवास राव आणि सुप्रिया मुख़र्जी यांना अंधेरी स्थित फिल्मालय
स्टूडियो मध्ये ब्राइट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या ऑडिशन साठी आमंत्रित केले.
ह्या ऑडिशन मध्ये ३०० हून अधिक मॉडल ने भाग घेतला होता. ३० मॉडल ऑडिशन नंतर फाइनल
केले गेले. ह्या इवेंट ची फाइनल २८ डिसेंबर रोजी होईल.
Comments