अनिरुद्ध दवे सांताच्या रुपात दिसणार धीरज कुमार ची मालिका ‘यारों का टशन’ मध्ये, जी सब टीवी प्रक्षेपित होत आहे


क्रिसमस च्या वेळी सांता सीरियल मध्ये जरुर पहावयास मिळतात. धीरज कुमार ची मालिका यारों का टशन मध्ये अनिरुद्ध दवे सांताच्या रुपात दिसणार आहे आणि घरातील सर्वजणा सोबत पार्टी करणार. शोमा आनंद, धीरज कुमार आणि सीरियल मधील सर्वांनी सेट वर क्रिसमस देखील साजरा केला. ह्या सेलिब्रेशन साठी संपूर्ण सेट सजविला होता, क्रिसमस ट्री लावला होता. ही सीरियल सब टीवी प्रक्षेपित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma